Surprise Me!

पुण्यात नव्या सिमेंटच्या रस्त्यांवर साचतयं पावसाचे पाणी; प्रशासनाचे दुर्लक्ष | Sakal Media |

2021-04-28 1,139 Dailymotion

पुण्यात नव्या सिमेंटच्या रस्त्यांवर साचतयं पावसाचे पाणी; प्रशासनाचे दुर्लक्ष<br />पुणे : शहरात नव्याने केलेल्या सिमेंटच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत असून रस्त्याच्याकडेला साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन साथीचे रोग पसरणयाची शक्य आहे. ठेकेदाराच्या सदोष कामाकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.<br />(व्हि़डिओ : शहाजी जाधव)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon